ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ब्रोकोली ही एक फळभाजीचा प्रकार आहे.
ब्रोकोली या फळभाजीमध्ये अनेक पोषकतत्वे असतात.
ब्रोकोली ही आरोग्यासाठी फायदेशीर असते.
ब्रोकोली “हिरवी फुलकोबी” या नावाने देखील ओळखली जाते.
हृदयरोग कमी करण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर मानली जाते.
ब्रोकोली कर्करोगासारखे आजार कमी करण्यास मदत करते.
ब्रोकोली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते
गरोदरपणात ब्रोकोलीचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.