ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पाणी पिणे शरीरासाठी आवश्यक असते. पण ते योग्य पद्धतीने प्यायले गेले पाहिजे.
निरोगी राहण्यासाठी गरम पाणी किंवा तांब्याचे पाणी प्यावे. पचनशक्ती मजबूत होण्यास उषापान मदत करते.
जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास तुमचे अन्न हळूहळू पचते आणि तुमच्या चयापचयावर परिणाम होऊन पचनशक्ती कमी होते.
अन्नासोबत पाणी प्यायल्याने पचनक्रिया कमकुवत होते. त्यामुळे गॅस, छातीत जळजळ यासारख्या समस्याही सुरू होतात.
नेहमी बसून पाणी प्या
घाईत पाणी पिऊ नका किंवा उभे राहून पिऊ नका. एक-एक घोट घेऊन पाणी प्या. उभे राहून पाणी प्यायल्याने शरीर निसर्गाशी सुसंगत होते आणि मज्जासंस्थेला चालना मिळते
घटाघट पाणी प्यायल्याने छातीत जळजळ होते.
एकाचवेळी क्षमतेपेक्षा जास्त पाणी पिऊ नये