Manasvi Choudhary
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी फळांचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे.
मात्र, फळे खाण्याचीही विशिष्ट वेळ असते कधीही कोणतेही फळ खाऊ नये.
सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याची सर्वोत्तम वेळ आहे.
रोज सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन केल्याने अनेक गंभीर आजारांपासून बचाव होतो.
सकाळी रिकाम्या पोटी पपई खाल्याने आरोग्य निरोगी राहते.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अनेक शरीराला उपयुक्त असणारे पोषक घटक असतात.
रिकाम्या पोटी म्हणजेच सकाळी पपई खाल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी पपईचे सेवन केले जाते. पपई खाल्याने जास्त भूक लागत नाही.