Health Tips: हातात-पायात काळा धागा बांधल्यावर काय होते?

Priya More

काळा धागा

बऱ्याचदा अनेक व्यक्तींच्या हातामध्ये किंवा पायामध्ये काळा धागा बांधल्याचे आपण पाहतो.

Black Thread Tied On Feet | Social Media

शारीरिक त्रास

हात, पाय आणि कंबरेला काळा धागा बांधल्यामुळे बरेच शारीरिक त्रास कमी होतात.

Black Thread Tied On Feet | Social Media

पाय

पायामध्ये काळा धागा बांधल्यामुळे शनि ग्रह आणि नजर व्यवस्थित होते.

Black Thread Tied On Feet | Social Media

अंगठा

पायाच्या अंगठ्याला काळा धागा बांधल्यामुळे पोटाशी संबंधित समस्या बरी होण्यास मदत होते.

Black Thread Tied On Feet | Social Media

हात

हाताच्या मनगटावर काळा धागा बांधल्यामुळे यश मिळण्यास मदत होते.

Black Thread Tied On Hand | Social Media

कंबर

कंबरेला काळा धागा बांधल्यामुळे छाती, पोटाशी संबंधित समस्या दूर होतात. त्याचसोबत वजन वाढत नाही.

Black Thread Tied On Waist | Social Media

वाहन

तुमच्या घरामध्ये असलेल्या कार किंवा बाईकला काळा धागा बांधल्यामुळे अपघात होत नाही आणि नजरही लागत नाही.

Black Thread Tied On Car | Social Media

घराचे प्रवेशद्वार

घराच्या प्रवेशद्वारावर काळा धागा बांधल्यामुळे नकारात्मक उर्जा घरामध्ये येत नाही.

Black Thread Tied On Door | Social Media

टीप

इथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Social Media

NEXT: Heath Tips: तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याचे फायदे ऐकून व्हाल आश्चर्यचकित

Drinking Water In Cropper Pot | Social Media
येथे क्लिक करा...