Weight Loss : लठ्ठपणा कमी करायचा आहे? कोमट पाण्यात तूप मिक्स करून प्या!

Rohini Gudaghe

कोमट पाण्यात तूप

शरीरावरील चरबी कमी करण्यासाठी एक ग्लास कोमट पाणी करा. त्यामध्ये एक चमचा तूप मिक्स करा.

Weight loss | Yandex

वजन कमी करा

त्यानंतर हे पाणी गरम असताना प्या. त्यामुळं वजन कमी होण्यास फायदा होईल. मात्र हे पेय घेतल्यानंतर एक तास दुसरं काहीही खाऊ नका.

Ghee in water | Yandex

पचन

तुपामध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिडस्, व्हिटॅमिन ए, बुटेरिक अॅसिड असते. त्यामुळे पाचक प्रणाली निरोगी राहते.

Digestation | Yandex

वजन कमी

तूपात बुटेरिक अॅसिड असते. ते आतडे निरोगी ठेवण्यासाठी मदत करते. तुपातील ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी अॅसिड वजन कमी करण्यात मदत करतात.

eating tips | Yandex

चमकदार त्वचा

तूपात असलेले फॅटी अॅसिड पौष्टिक घटक म्हणून काम करतात. त्यामुळेत्वचा चमकदार होते. कोमल आणि सुंदर त्वचेसाठी तूपाचा फेस मास्क वापरू शकता.

skin glow | Yandex

शरीर थंड

तूप शरीरातील दाह कमी करण्यास आणि शरीर थंड ठेवण्यास मदत करते.

Eat ghee | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: रोज चालण्याचे हे आहेत 5 भन्नाट फायदे

Fast Walking Benefits | Yandex