Health Tips: जेवताना का बोलू नये? त्यामागील हे कारण वाचा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आहार

अनेकदा आपण मोठ्या व्यक्तींकडून जेवताना बोलू नकोस असं ऐकत असतो.

Health Tips | Saam Tv

जेवताना बोलू नये

पण हे खरं आहे जेवताना कोणाशीही बोलू नये असे का ते वाचा

Health Tips | Saam Tv

जेवण नियम

जेवण करताना अनेक नियमाचं पालन करणे महत्वाचे आहे जसे की, जेवायच्या आधी हाथ स्वच्छ धुणे, जेवण बारीक चावून करणे, जेवण झाल्याबरोबर पाणी न पिणे, आणि जेवताना न बोलणे.


Health Tips | Saam Tv

काळजी

जेवताना आपल्या तोंडामध्ये लाळेच प्रमाण वाढत असते यामुळे अन्नपचनाची क्रिया होत असते.

Health Tips | Saam Tv

आरोग्य

परंतु जेवताना तुम्ही जर बोललात ह्या लाळेमुळे शरीरात अन्नपचनाच्या क्रियेस हवा लागल्याने बाधा निर्माण होतो

Health Tips | Saam Tv

समस्या

जेवताना बोलल्यास घश्यातील काही कण जर आपल्या स्वास नलिकेत अडकले तर आपल्याला श्वसनास त्रास होऊ शकतो.

Health Tips | Saam Tv

सल्ला

यामुळे थोरामोंठ्याकडून आपल्याला जेवताना बोलू नये असे सल्ले दिले जातात.

Health Tips | Saam Tv

NEXT: Shravan Somvar: श्रावणातला पहिला सोमवार 'या' राशीसाठी असेल शुभ

Shravan Somvar | Saam Tv
येथे क्लिक करा...