कोमल दामुद्रे
आपण फिरायला जात असू तर या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश केल्यास नेमका फायदा कसा होतो हे जाणून घ्या.
लिंबू हा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. ज्यामुळे ताप व सर्दी यांसारख्या आजारांसाठी फायदा होतो.
आल्यामुळे आपल्या पोटाच्या समस्येंवर आराम मिळतो. तसेच प्रवासात होणारी डोकेदुखी देखील थांबते.
पुदीन्यांची पाने प्रवास करताना आपल्याला फ्रेशनेस देतात. तसेच शरीरातील इम्युनिटी वाढून पचन संस्था देखील सुधारण्यास मदत होते.
प्रवासात होणाऱ्या अपचनाच्या समस्येवर दही हे गुणकारी आहे. अशावेळी त्याचे सेवन करावे.
हळदी ही आपली इम्युनिटी बूस्ट करते. तसेच आपल्या सक्युलेटरी सिस्टम देखील हेल्दी ठेवते.