Health Tips: दुधासोबत या गोष्टी खाऊ नये,आरोग्य बिघडेल

Manasvi Choudhary

दूध

दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Milk | Social Media

शरीर तंदुरूस्त राहते

शरीर तंदुरूस्त ठेवण्यासाठी दूध पिणे चांगले मानले जाते.

Milk | Yandex

हे पदार्थ खाऊ नये

मात्र काही पदार्थ दुधासोबत खाऊ नयेत.

Milk | yandex

टोमॅटो

आयुर्वेदानुसार, टोमॅटोचे सेवन दुधासोबत करू नये. टोमॅटो आम्लयुक्त आहे ज्यामुळे पोटात मळमळ होऊ शकते.

Tomato | Canva

लोणचे खाऊ नये

दूध पिताना लोणच्याचे सेवन करू नये ज्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडू शकते.

Pickles | Saam TV

दही खाऊ नये

दही, लस्सी या आबंट पदार्थासोबत दूधाचे सेवन कधीही करू नये.

Curd | Yandex

मासे खाऊ नये

दुधासोबत मासे खाणे टाळले पाहिजे.

Fish | Yandex

मसालेदार पदार्थ

मसालेदार पदार्थ दूध पिताना कधीही खाऊ नये.

Spicy Foods | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Disclaimer | yandex

NEXT: Curry Leaves: सकाळी खा कढीपत्ता अन् आरोग्याच्या समस्या करा दूर

Curry Leaves
येथे क्लिक करा...