Health Tips: रोजच्या आहारातील 'हे' पदार्थ वाढवतील रोगप्रतिकार शक्ती

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी आरोग्य

निरोगी राहण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती मजबूत असणे किती महत्त्वाचे आहे

Health Tips | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी निरोगी जीवनशैलीसोबतच काही खास गोष्टींचा आहारात समावेश करणंही खूप गरजेचं आहे.

Health Tips | yandex

व्हिटॅमिन सी

ज्या फळांमध्ये व्हिटॅमिन सी जास्त असते ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी चांगले मानले जातात.

Health Tips | Canva

लिंबूवर्गीय फळे

संत्री, लिंबू आणि द्राक्षांमध्ये सायट्रिक ऍसिड जास्त असते. ही फळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप चांगली मानली जातात.

Health Tips | Canva

दही

दह्यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स आतड्यांतील बॅक्टेरियाच्या वाढीसाठी चांगले असतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.

Health Tips | Yandex

हिरव्या पालेभाज्या

पालक, मेथी, कोबी यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई असते. त्यात अँटीऑक्सिडंट्सही जास्त प्रमाणात असतात. हे पोषक घटक रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात.

Health Tips | Canva

लसूण

लसूण केवळ भाज्यांची चवच वाढवत नाही तर ती गुणांची खाण आहे. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे गुणधर्म आहेत.

Health Tips | Social Media

NEXT: Kitchen Hacks: फ्रिजमध्ये काय ठेवावे अन् काय ठेवू नये?

Food in Refrigerator | Canva
येथे क्लिक करा...