Health Tips: पावसाळ्यात माठाचं पाणी प्याव का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

थंडगार पाणी

उन्हाळ्यात आपण थंडगार माठाचं पाणी पितो

Clay Pot Water | Canva

माठाचं पाणी प्याव का?

यामुळेच पावसाळ्यात माठाचं पाणी प्यावं का? हा प्रश्न साऱ्यांनाच पडतो.

Clay Pot Water | Canva

गाळून, उकळून प्यावे

पावसाळ्यात पाणी गाळून, उकळून घेतलेले पाणी पिण्याचे सल्ले दिले जातात.

Health Tips | Canva

पाण्यात तुरटी फिरवणे

पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यात तुरटी फिरवून घेणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Health Tips | Canva

ताब्यांच्या भाड्यातलं पाणी

पावसाळ्यात तरी नियमितपणे तांब्याच्या भांडयातील पाणी प्यावे.आरोग्यासाठी तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणं चांगलं असतं.

Copper Water Benefits | Canva

अपचन समस्या

पावसाळ्यात अपपचनाच्या समस्या वाढतात त्यामुळे दिवसभर कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. 

Health Tips | Canva

कोमट पाणी

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोमट पाणी पिण्याची सवय लावावी.

Health Tips | Canva

NEXT: Pregnancy Tips: गर्भवती महिलांनी 'हे' पदार्थ खाणे टाळा

येथे क्लिक करा...