Women Facts: महिलांविषयी 'या' गोष्टी माहीत असायलाच हव्यात!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

स्त्री

स्त्रीचे शरीर हे एखाद्या कलाकृतीपेक्षा कमी नाही, जे मजबूत, रहस्यमय आणि सुंदर आहे.

Women Facts | Canva

तथ्य

महिलांच्या शरीराशी संबंधित अशाच काही तथ्य आहेत जाणून आश्चर्य वाटेल

Women Facts | Canva

प्रतिकारशक्ती

महिलांची रोगप्रतिकारक शक्ती पुरूषांपेक्षा मजबूत असते.

Women Facts | Canva

सहनशक्ती

महिलांची वेदना सहन करण्याची क्षमता जास्त प्रभावी असते.

Women Facts | Canva

क्षमता

पुरूषांपेक्षा स्त्रियांची वास घेण्याची आणि ऐकण्याची क्षमता चांगली असते.

Women Facts | Canva

हृदय

महिलांचे हृदय पुरूषांपेक्षा जास्त जलदगतीने धडधडत असते.

Women Facts | canva

हार्माेन्स मूड ठरवतात

मासिक पाळीच्या बदलामुळे हार्मोन्स मूड बदलत असतो.

Women Facts | Canva

NEXT: Woman Health|मुलींच्या मासिक पाळीबाबत मुलांना 'या' गोष्टी माहिती असल्याच पाहिजे

Periods | Canva
येथे क्लिक करा....