Health Tips: उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी काय करायचं?

Rohini Gudaghe

छत्री

उष्माघातापासून संरक्षण करण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर छत्रीचा वापर करा.

Use Umbrella | Yandex

द्रव पदार्थ

ताक, दही, रस, उसाचा रस, भाजीचा रस, फळांच्या रसाचे सेवन करा.

Juice | Yandex

पाणी

उन्हाळ्यात सारखे पाणी पित राहा. जेणेकरून शरीर कोरडे पडणार नाही.

Water | Yandex

बॉडी मसाज

शरीराला मसाज करणं हा देखील उष्माघातावर एक सोपा उपाय आहे.

Body Masaj | Yandex

ओला कपडा

उष्णता जाणवल्यास थंड पाण्यात ओला कपडा किंवा कापूस भिजवून शरीरावर फिरवा.

Wet Clothes | Yandex

फळे खा

उष्माघातामुळे शरीर गरम होते. त्यामुळे कांदा, टरबूज, काकडी, काकडी, खरबूज, द्राक्षे या फळांचं सेवन करा.

Eat Fruit | Yandex

पांढरे कपडे

उष्माघातापासून वाचण्यासाठी पांढरे कपडे घाला, जेणेकरून उष्णतेपासून बचाव होईल.

White Clothes | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: या लोकांनी गुळ खाऊ नये?

Jaggery | Yandex