Manasvi Choudhary
निरोगी आरोग्यासाठी पोषक आहार घेणं महत्वाचं आहे.
रात्री उपाशीपोटी झोपल्याने पोटामध्ये वेदना होण्याची समस्या उद्भवते.
उपाशी पोटी झोपल्याने झोप लागत नाही
रात्रीच्या वेळी हलके खाणे आरोग्यासाठी योग्य मानले जाते.
रात्रीच्यावेळी पचण्यास जड असे आहार घेणे टाळावे
रात्रीचे जेवण न केल्यास तुम्हाला दुसऱ्यादिवशी थकवा, नैराश्य येईल
रिकाम्यापोटी झोपल्यास पोटात गॅस होऊ शकतो.
रात्रीही काहीही न खाता झोपल्यास रोगप्रतिकारशक्ती कमी होते