Health Tips: जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय आहे, आरोग्यावर होईल वाईट परिणाम

Manasvi Choudhary

चहा

भारतात चहा पिण्याची सवय अनेक लोकांना आहे.

Health Tips | Canva

दिवसाची सुरूवात

दिवसाची सुरूवात गरमागरम चहाने केली जाते.

Health Tips | Canva

जेवण केल्यानंतर चहा पितात

अनेकजण जेवल्यानंतर देखील चहा पितात.

Health Tips | Canva

आरोग्यासाठी घातक

जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असेल तर, आरोग्याच्या दृष्टीने घातक ठरू शकते.

Health Tips | Canva

पचनक्रिया बिघडते

जेवल्यानंतर चहा पिण्याची सवय असल्यास पचनाविषयीच्या समस्या उद्भवतील

Health Tips | Canva

पोषक तत्वे

जेवल्यानंतर लगेचच चहा प्यायल्याने जेवणातील पोषक तत्वे शरीराला मिळत नाही.

Health Tips | Canva

जेवल्यानंतर कधी प्यावा चहा

जेवणाच्या एक तास आधी किंवा एक तास नंतर चहा प्यावे.

Health Tips | Canva

NEXT: Sleeping Promblem: दिवसभर थकलेलं असतानाही रात्री शांत झोप लागत नाही, ही आहेत कारणे

Sleeping Promblem | Canva