Right Time To Eat Rice: दुपारी की रात्री,भात कधी खावा?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भात

भाताशिवाय जेवण अपूर्ण असं म्हटलं जातं, त्यामुळे प्रत्येकाच्या जेवणात भात हा असतोच.

Right Time To Eat Rice | Canva

आवडीचा पदार्थ

भात हा सर्वजण खातात भाताशिवाय लोक राहू शकत नाही.

Right Time To Eat Rice | Canva

दुपारी की रात्री खावा

भात हा दुपारी खाण्याचा सल्ला दिला जातो कारण भात हे प्रोटीन आणि कार्बोधक देते ज्याची दिवसभर शरीराला गरज असते.

Right Time To Eat Rice | Canva

पचनक्रिया

भात हा पदार्थ पचायला सोपा असतो पण तो शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढवतो त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो.

Right Time To Eat Rice | Canva

वजन कमी

वजन कमी करायचं असेल तर रात्री भात खाऊ नका असा सल्ला दिला जातो.

Right Time To Eat Rice | Canva

रात्री खाऊ नये

रात्री भात खायचाच असल्यास हातसडीच्या तांदळाचा किंवा ब्राऊन राइसचा भात खावा.. जे पचनास आणि वजन कमी होण्यास फायदेशीर असतं.

Right Time To Eat Rice | Canva

NEXT: Astro Tips: केस कधी विंचरू नये?

येथे क्लिक करा...