Lemon grass Tea: अनेक आजारांवर गुणकारी आहे गवती चहा, फायदे वाचा

Manasvi Choudhary

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी गवती चहा लाभदायक आहे.

Lemon grass Tea | Canva

गुणधर्म

गवती चहामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-फंगल हे गुणधर्म असतात.

Lemon grass Tea | Canva

पचनक्रिया होते मजबूत

गवती चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते.

Lemon grass Tea | Canva

पोटदुखीवर उपाय

पोट दुखत असल्यास किंवा पोटाचे विकार असल्यास गवती चहा पाण्यात उकळून प्यावे.

Lemon grass Tea | Canva

सर्दी- खोकला होतो कमी

हिवाळ्यात थंडीच्या दिवसात गवती चहा प्यायल्याने सर्दी खोकल्याच्या समस्यांपासून आराम मिळतो.

Lemon grass Tea | Canva

ताप आल्यास प्या

ताप आल्यास गरमागरम गवती चहा प्यायल्याने आराम मिळेल.

Lemon grass Tea | Canva

संधिवात होतो कमी

संधिवात असल्यास गवती चहाचे सेवन करा.

Lemon grass Tea | Canva

डोकेदुखी होते कमी

डोकं दुखत असल्यास साध्या चहाच्या पाण्यात चार पाने गवती चहाची घालावीत.

Lemon grass Tea | Canva

NEXT: Health Tips: नाश्त्याला मोड आलेले चणे खाण्याचे फायदे काय?

Sprouted Chana Benefits | saam Tv
येथे क्लिक करा...