Health Tips: प्रोटीनसाठी मांसाहाराची आवश्यकता नाही, 'ही' ४ फळं ठरतील फायदेशीर

Priya More

प्रोटीनसाठी मांसाहार

प्रोटिनसाठी मांस, मासे आणि अंडी हे मांसाहारी पदार्थ खाल्ले जातात.

Protein | Social Media

प्रोटीनसाठी पर्याय

प्रत्येक व्यक्ती मासे, अंडी आणि मटण खातात असे नाही. अशामध्ये प्रोटीन कसे मिळवायचा असा प्रश्न अनेकांना पडतो.

Protein | Social Media

स्नायू मजबूत होतात

प्रोटिन हे आपल्यासाठी एक अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे जे आपले स्नायू मजबूत करते आणि ज्यामुळे शरीर मजबूत होते.

Protein | Social Media

मांसाहार धोकादायक

प्रोटीनसाठी मांसाहार करणे धोकादायक ठरू शकते. कारण यामुळे पोट आणि कंबरेवर चरबी जमा होते.

Protein | Social Media

फायबरने समृद्ध

पेरू हे एक अतिशय चविष्ट फळ आहे. जे थेट किंवा सॅलडच्या स्वरूपात खाऊ शकता. पेरू हे फायबरचा समृद्ध स्रोत आहे.

Guava For Health | Social Media

पेरूतून मिळते इतके प्रोटीन

१०० ग्रॅम पेरू खाल्ल्याने तुम्हाला सुमारे २.६ ग्रॅम प्रोटीन मिळते. त्यामुळे पेरू फायदेशीर आहे.

Guava For Health | Social Media

खजूर फायदेशीर

खजूर प्रोटीनसाठी चांगला पर्याय आहे. १०० ग्रॅम खजूरमध्ये २.४५ ग्रॅम प्रोटीन आणि ८ ग्रॅम फायबर मिळते.

Dates For Health | Social Media

पिवळे मनुके

मनुके खायला अनेकांना आवडते. १०० ग्रॅम मनुकामध्ये सुमारे ३ ग्रॅम प्रोटीन मिळते.

Raisins For Health | Social Media

काळे मनुके

१०० ग्रॅम काळे मनुके खाल्ल्याने तुम्हाला २.१८ ग्रॅम प्रोटीनसह ७ ग्रॅम फायबर मिळेल.

Prunes For Health | Social Media

NEXT: Health Tips: तुम्ही कडुलिंबाचा चहा प्यायलाय का कधी?, फायदे ऐकून आजपासून कराल सेवन

Neem Tea | Social Media