Cough Home Remedies: पावसाळ्याच्या तोंडावरच खोकला येतोय? मग 'हा' काढा नक्की प्या

Rohini Gudaghe

रामबाण उपाय

तुळस ही खोकल्यावर रामबाण उपाय असलेली वनस्पती आहे.

Tulsi benefits | Yandex

काढा गुणकारी

सर्दी, खोकला असल्यास तुळशीच्या पानांचा काढा गुणकारी ठरतो.

Tulsi kadha benefits | Yandex

तुळसीचा काढा

तुळसीचा काढा बनविण्यासाठी १ कप पाणी घ्या.

Tulsi kadha | Yandex

तुळशीची पाने उकळवा

पाण्यात तुळशीची पाने टाकून ५-१० मिनिटे उकळू द्या.

Tulsi leaves drink | Yandex

तुळशीचं पाणी

त्यानंतर गरमगरम हे तुळशीचं पाणी प्या.

Tulsi Drink | Yandex

घसा खवखवण्याची समस्या

तुळशीचा काढा प्यायल्याने घसा खवखवण्याची समस्या दूर होते.

Throat infection | Yandex

आरोग्यासाठी फायदेशीर

तुळशीचा काढा हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Good for health | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: आर्थिक क्षेत्रात यश, आरोग्याच्या तक्रारी; तुमच्या राशीत काय?

Daily Horoscope 29th May 2024, Rashi Bhavishya Today | Saam TV
येथे क्लिक करा...