Rohini Gudaghe
लस्सीमध्ये सोडियम, प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात.त्यामुळे उन्हाळ्यात गोड लस्सीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
उन्हाळ्यात लस्सी प्यायल्यामुळे पचनसंस्था मजबूत होते आणि पोट देखील निरोगी राहतं.
लस्सीमध्ये अनेक पोषक घटक आहेत. ते बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटीची समस्या दूर करण्याचं काम करतात.
उन्हाळ्यात लस्सी प्यायल्यामुळे हाडे मजबूत होतात.
लस्सीमध्ये कॅल्शियम असतं, त्यामुळे थकवा दूर होतो.
उन्हाळ्यात लस्सी प्यायल्यामुळे उष्माघातापासून सुटका होते.
वजन कमी करण्यासाठी लस्सी पिणं फायदेशीर ठरतं. लस्सीमध्ये साधं किंवा काळे मीठ घालून लस्सी पितात.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.