Priya More
कडुलिंबाच्या चहाच्या सेवनाने त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. चेहऱ्याची त्वचा चांगली होते.
चेहऱ्यावर मुरुम, डाग येत असती तर तुम्ही कडुलिंबाच्या चहाचे सेवन करू शकता. असे केल्याने त्वचा देखील सुधारू शकते.
खोकला आणि सर्दीची समस्या दूर करण्यासाठीही कडुनिंबाचा चहा उपयुक्त आहे.
बदलत्या ऋतूमध्ये तुम्ही कडुलिंबाचा चहा पिऊ शकता. हा चहा खूपच फायदेशीर ठरतो.
डायबिटीजच्या रुग्णांनीही डॉक्टरांच्या सल्ल्याने कडुलिंबाचा चहा प्यावा. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहू शकते.
तुम्हाला जर लघवीच्या संबंधी समस्या असेल तर कडुलिंबाचा चहा प्यायल्यामुळे आराम मिळेल.
कडुलिंबाच्या चहाचे सेवन केल्याने पोटाशी संबंधित समस्याही दूर होतात. गॅस, पोटदुखी, जळजळ इत्यादी समस्या दूर होईल.
कडुलिंबाच्या चहाच्या सेवनानेही रक्त शुद्ध होते. हे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताचा प्रभाव सुधारतो.