Manasvi Choudhary
केशर औषधी वनस्पतीपैकी एक आहे.
केशर खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.
कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स हे पोषकघटक केशरमध्ये असतात.
केशरमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात ज्यामुळे शरीराला उर्जा प्राप्त होते.
केशरमध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म असतात यामुळे चहा तसेच दूध यामध्ये केशर खाल्ल्याने कर्करोगाच्या पेशी नष्ट होण्यास मदत होते.
चहा तसेच दुध आणि इतर पदार्थासोबत केशरचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
केशरमध्ये क्रोसिन आणि क्रोसेटिन ही दोन रसायने असतात. ही रसायने मेंदूच्या कार्यास प्रोत्साहन देतात, ज्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.