Health Tips: जिऱ्याचे पाणी प्या अन् स्वस्थ राहा; त्वचेपासून ते पोटापर्यंत रामबाण उपाय

Rohini Gudaghe

निरोगी त्वचा

जिऱ्याचं पाणी प्यायल्यामुळे त्वचा निरोगी राहते.

Healthy Skin | Yandex

चांगली पचनक्रिया

सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी प्यायल्याने पचनक्रिया चांगली राहते.

Good Digestation | Yandex

वजन नियंत्रण

वजन कमी करण्यासाठी सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याचं पाणी फायदेशीर ठरतं.

Weight control | Yandex

रोग प्रतिकारशक्ती

जिऱ्याचं पाणी प्यायल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

Immunity Increases | Yandex

ब्लड शुगर नियंत्रण

सकाळी रिकाम्यापोटी जिऱ्याच्या पाणी प्यायल्याने ब्लड शुगर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

Blood Sugar control | Yandex

गुणकारी

रिकाम्या पोटी जिरे खाल्ल्‍याने आरोग्‍याशी संबंधित अनेक समस्‍या दूर होऊ शकतात.

Jeera Benefits | Yandex

जिऱ्यातील घटक

जिऱ्यामध्ये आयर्न, कॉपर, कॅल्शियम, झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई, ए, सी आणि बी-कॉम्प्लेक्ससारखे घटक असतात.

Health Tips | Yandex

Disclaimer

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

NEXT: रात्री गाढ झोप लागत नाही, खा हे फळ

Tamarind | Canva