Health Tips: 'हे' सात मसाल्याचे पदार्थ खा; नियमित तंदरूस्त राहा

Rohini Gudaghe

आले

आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. आल्याच्या सेवनाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. तसंच आलं पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतो.

ginger | Yandex

दालचिनी

दालचिनीमध्ये अँटीव्हायरल गुणधर्म आहेत. दालचिनी सर्दीवर गुणकारी आहे. दालचिनीमुळे घसा दुखीपासून आराम मिळतो.

Cinnamon | Yandex

जिरे

जिरे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. जिरे खाल्ल्याने गॅसच्या समस्येपासून आराम मिळतो.

cummin | Yandex

कोथिंबीर

कोथिंबीरमध्ये उष्णताविरोधी गुणधर्म आहेत. पोट फुगण्याच्या समस्येवर देखील कोथिंबीर चांगले औषध आहे.

Asafoetida | Yandex

हिंग

हिंगाच्या नियमित खाल्ल्याने पचनसंस्था मजबूत होते. तसंच पोटदुखीवर देखील हिंग रामबाण उपाय आहे.

Asafoetida | Yandex

हळद

हळदीमुळे इम्युनिटी वाढण्यास मदत होते. हळदीच्या सेवनामुळे पित्त दोष दूर होतो. तसंच सांधेधुखीपासून देखील आराम मिळतो.

Turmeric | Yandex

मोहरी

मोहरी तापावर चांगली गुणकारी आहे. मोहरी खाल्ल्याने आपले हाडे मजबूत होतात. Y

Mustard | Yandex

डिस्क्लेमर:

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Indian spices | Yandex

NEXT: तुम्हीही Emotional Eating चे बळी असाल तर जाणून घ्या...

Emotional Eating | Yandex