Manasvi Choudhary
लठ्ठ असणे हे देखील गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
जास्त तेलकट आणि तिखट अन्न पदार्थ खाल्याने पोटाचा घेर वाढतो.
महत्वाचे म्हणजे लोक पोटभर खातात अन्न वेळेवर झोप घेत नाही यामुळे लठ्ठपणा येतो.
रोज व्यायाम न केल्याने पोटाची चरबी व घेर वाढतो.
पोटाची चरबी वाढल्यास हृदयरोग, कर्करोग, स्ट्रोक या आजार असू शकतात वेळेवर वैद्यकीय सल्ला घ्या
पोहणं, सायकल चालवणं, वेट ट्रेनिंग आणि वर्कआऊट यामुळेही पोटावरची चरबी कमी करता येते.