Health Tips: तुमच्या जिभेचा रंग पांधरा पडल्यास 'या' आजारांची शक्यता असू शकते

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संसर्ग

असं म्हणटले जाते जर तुमची जिभ पांढरी दिसत असेल तर तुम्हाला संसर्ग होऊ शकतो.

Health Tips | Canva

धूम्रपान

तुम्ही जर धूम्रपान करत असल्यास तुमची जिभ पांढरी होण्याची शक्यता असते.

Health Tips | Canva

जिभेला सूज

ओरल लोइकेन प्लानस ही समस्या असल्यास तुमच्या तोंडामध्ये आणि जिभेला सूज येते.

Health Tips | Canva

ल्युकेप्लाकिया

मध्यपान केल्यामुळे ल्युकेप्लाकिया हा आजार होतो. या आजारामध्ये जिभेवर जाड पांढरे डाग दिसून येतात.

Health Tips | Canva

ओरल थ्रश

तुम्हाला ओरल थ्रश ही समस्या असल्यास तुमची जिभ पांढरी होऊ शकते.

Health Tips | Canva

सिफिलीस

सिफिलीस हा एक लैंगिक संक्रमित संसर्ग आहे ज्यामध्ये शरीराच्या अनेक भागांमध्ये लक्षणे दिसतात.

Health Tips | Canva

कर्करोग

तोंडाच्या कर्करोगामुळे जिभ पांढरी होण्याची शक्यता असते.

Health Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Health Tips | Canva

NEXT: रात्री झोपण्यापूर्वी हे 5 पदार्थ कधीच खाऊ नका

Sleeping Tips | Canva