Meditation: ध्यान कसे करावे? ही आहे सोपी पध्दत

Manasvi Choudhary

निरोगी जीवन

निरोगी जीवन जगण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी असणे महत्वाचे आहे.

meditation | Yandex

तणाव आणि चिंता

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात व्यक्ती कायमच तणाव आणि चिंतेत असतो.

meditation | Canva

मेडिटेशन

तणाव आणि तणावातून मुक्त होण्यासाठी मेडिटेशन हा सर्वोत्तम पर्याय आहे.

meditation | Yandex

तणाव होतो दूर

दररोज नियमितपणे मेडिटेशन केल्याने तणाव दूर होण्यास मदत होते.

Meditation | Canva

दिर्घ श्वास घ्या

मेडिटेशन करताना सुरूवातीला शांत जागी बसून दिर्घ श्वास घ्या. ज्यामुळे नैसर्गिकरित्या तणाव कमी होतो.

meditation | Canva

शांत वातावरण

ध्यान करत असताना आजबाजूला शांतता असणे महत्वाचे आहे. ज्यामुळे ध्यान करताना मनात कोणतेही विचार येणार नाहीत.

meditation | Canva

आरामदायी बसा

ध्यान करताना आरामदायी स्थितीत बसा

Meditation | Saam Tv

लक्ष केंद्रित करा

ध्यान करताना तुमच्या शारीरिक अवयवांवर लक्ष केंद्रित करा.

Meditation | Canva

NEXT: Beetroot Benefits: बीट खाण्याचे आहेत आरोग्यदायी फायदे

BeetRoot Benefits | Canva