Health Tips: गरोदरपणात छातीत होणारी जळजळ कशी कराल दूर?

Priya More

छातीत जळजळ होणे

गरोदरपणात छातीत जळजळ होणे ही एक सामान्य समस्या असू शकते.

Pregnant Women | Social Media

हे पदार्थ टाळा

टोमॅटो, तेल, मसाले, मिरची, तेजपत्ता आणि चॉकलेट या पदार्थांमुळे छातीत जळजळ होते. त्यामुळे हे खाणं टाळा.

Pregnant Women | Social Media

कॉफी पिणं टाळा

गरोदरपणात तुम्ही ज्यूस, कॉफी आणि कार्बोनेटेड बियर पिणं टाळा.

Pregnant Women | Social Media

हलके व्यायाम करा

गरोदरपणात छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही हलके व्यायाम करून आराम मिळवू शकता.

Pregnant Women | Social Media

नारळ पाणी प्या

प्रग्नेंसीमध्ये सकाळी उठून चहा आणि कॉफी पिण्याऐवजी तुम्ही नारळ पाणी प्या.

Pregnant Women | Social Media

हेल्दी फूड खा

गरोदरपणात सतत हेल्दी फूड खा. त्यामुळे तुमचे आणि बाळाचे आरोग्य चांगले राहिल.

Pregnant Women | Social Media

हा आहार घेणं टाळा

अल्कालाइन आहार खाल्ल्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते. त्यामुळे हा आहार घेणं टाळा.

Pregnant Women | Social Media

हे पदार्थ खा

गरोदरपणात दूध, दही, नारळ पाणी, भाज्यांचा आहारामध्ये समावेश करा.

Pregnant Women | Social Media

जेवल्यानंतर झोपू नका

गरोदरपणात जेवण केल्यानंतर लगेच झोपू नका.

Pregnant Women | Social Media

जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका

गरोदरपणात महिलांनी जेवण केल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये.

Pregnant Women | Social Media

NEXT: Health Tips: प्रोटीनसाठी मांसाहाराची आवश्यकता नाही, 'ही' ४ फळं ठरतील फायदेशीर

Protein | Social Media