Burn Belly Fat: बसून बसून पोट सुटलंय? मग कमी करण्यासाठी हे सोप्या टिप्स फॉलो करा

Ankush Dhavre

पोट पुढे येणं..

पोट पुढे येणं ही समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.

belly fat | saam tv

बसून बसून पोट आलंय

सतत बसून काम केल्याने पोट पुढे येऊ शकतं.

belly fat | saam tv

असं करा कमी

मात्र काही उपाय आहेत जे केल्याने पोट कमी होऊ शकतं

belly fat | saam tv

sग्रीन टी

नियमितपणे ग्रीन टी पिल्याने पोट कमी होऊ शकतं

green tea | saam tv

गरम पाणी

सकाळी उठल्यानंतर गरम पाणी प्या

hot water | saam tv

ड्रिंक

जर तुम्हाला पोट कमी करायचं असेल तर मद्यपाणापासून दूर राहा

drink | saam tv

उशिरा रात्री जेवण

उशिरा रात्री जेवण करणं टाळा शक्यतो झोपायच्या २ तासांपूर्वी जेवण करा

dinner | saam tv

NEXT: ISRO मध्ये नोकरी मिळवण्यासाठी काय करावं लागतं?

ISRO | Saam tv
येथे क्लिक करा