Drinking Hot Water: सकाळी की रात्री झोपण्याआधी, कधी प्यावं गरम पाणी?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

निरोगी आरोग्य

निरोगी आरोग्यासाठी गरम पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

Drinking Hot Water | Canva

फायदे

गरम पाण्याचे योग्य प्रकारे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक फायदेशीर फायदे मिळतात तसेच रोगांपासून संरक्षण मिळते.

Drinking Hot Water | Canva

गरम पाणी पिणे

रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने शरिरात पाण्याचं प्रणाण संतुलित राहतं आणि शरिराचं तापमानसुद्धा नियंत्रित राहतं. 

Drinking Hot Water | Canva

आरोग्य

अनेकजण सकाळी उठल्या उठल्या ग्लास भरून गरम पाणी पितात मात्र, सकाळी गरम पाणी पिणं हे आरोग्यासाठी योग्य नाही.

Drinking Hot Water | Canva

शांत झोप लागते.

रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने शांत झोप लागते. 

Drinking Hot Water | Canva

रात्री प्यावे गरम पाणी

रात्रीच्यावेळेस शरिरातील मेटाबॉलिजम म्हणजेच अन्न पचनाची शक्ती मंदावते. रात्री झोपण्याआधी गरम पाणी प्यायल्याने अन्न व्यवस्थीत पचतं आणि पचन संस्थेवरही त्याचा चांगला प्रभाव पडतो.

Drinking Hot Water | Canva

अपचन समस्या

रिकाम्या पोटी गरम पाणी प्यायल्याने अपचन आणि ब्लोटिंगची समस्या निर्माण होवू शकते. 

Drinking Hot Water | Canva

NEXT: Do Not Use: दुसऱ्यांच्या 'या' वस्तू कधीही वापरू नयेत

येथे क्लिक करा...