ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिरव्या मिरचीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात जे तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले मानली जाते.
हिरव्या मिरचीमध्ये व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ए, लोह, तांबे, पोटॅशियम, प्रथिने कर्बोदके घटक असतात
हिरव्या मिरचीमध्ये शून्य कॅलरीज असतात त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
हिरवी मिरची हे तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे. हिरवी मिरची नियमित खाल्ल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन असते. जे तुमच्या नाकातील आणि सायनसमधील श्लेष्माच्या पडद्याला उत्तेजित करते
हिरव्या मिरचीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे ते तुमच्या शरीराला तुम्ही खाल्लेले अन्न पचवण्यास मदत करते, ज्यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता, अतिसार, गॅस इत्यादीसारख्या पचनाच्या समस्या उद्भवत नाहीत.
हिरव्या मिरचीमध्ये आढळणारे फायटोन्यूट्रिएंट्स पुरळ, डाग, मुरुम आणि सुरकुत्या बरे करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ई त्वचेसाठी फायदेशीर नैसर्गिक तेल बनवते.