Rohini Gudaghe
अति मानसिक ताण हे ब्लड प्रेशर वाढण्याचं प्रमुख कारण आहे.
अनेकदा आनुवंशिक कारणांमुळे ब्लड प्रेशर वाढतो.
अलीकडे आपल्या आहारात जंक फूड, फास्ट फूडचा समावेश वाढला आहे. त्यामुळे देखील ब्लड प्रेशरचा त्रास होतोय.
ब्लड प्रेशरचं आणखी एक कारण म्हणजे आहारात मिठाचे प्रमाण अधिक असणे.
अनेकदा जीवनशैलीमुळे ब्लड प्रेशरची समस्या जाणवते. त्यामुळे खाण्यापिण्याच्या आणि झोपण्याच्या वेळा पाळणे गरजेचे आहे.
अनेकदा चिंता, राग, भीती या मानसिक विकारांमुळे ब्लड प्रेशर वाढतो.
वजन जास्त असल्यामुळे देखील ब्लड प्रेशरचा त्रास होतो.
अनेकदा व्यायामाचा अभाव असल्यामुळे देखील ब्लड प्रेशरचा त्रास होतो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.