Laughing Health Benefits: एक स्माईल प्लिज! हसण्याचे 'हे' फायदे ऐकून व्हाल चकित

Manasvi Choudhary

हसणे

हसणे हे सर्वोत्तम आरोग्यासाठी औषध मानले जाते.

Laughing Health Benefits | yandex

निरोगी

जीवनात तुम्ही जितके जास्त हसाल तितके तुमचे हृदय अधिक तंदुरुस्त आणि निरोगी राहील असे मानले जाते.

Laughing Health Benefits | yandex

हसणं

हसण्यामुळे शरिरातील आणि मनातील वेदना कमी होतात तसेच शरीरातील एंडोर्फिन सोडल्यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो.

Laughing Health Benefits | yandex

रक्तप्रवाह

खळखळून हसण्याने रक्तप्रवाह सुरळीत राहते ज्यामुळे शरीर आणि मन ताजेतवाने राहते

Laughing Health Benefits | yandex

आजार

हसण्याने बिप, मधुमेह यासारंख्या गंभीर आजारांवर मात करता येते.

Laughing Health Benefits | yandex

मेंदूचे कार्य

हसण्याने मेंदूचे कार्य वेगवान होण्यास मदत होते.

Laughing Health Benefits | yandex

NEXT: Hruta Durgule: हृताचं सौंदर्य पाहून, नको चंद्र तारे फुलांचे पसारे!

Hruta Durgule | Instagram/ @hruta12
येथे क्लिक करा...