Priya More
सतत रडणे शरीरासाठी चांगले नसते असे म्हटले जाते. पण रडणे हे शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे.
रडणे मन आणि शरीर दोन्हीसाठी फायदेशीर आहे.
हसणे आवश्यक असते तसंच रडणे देखील आवश्यक आहे.
रडण्यामुळे डोळे निरोगी राहतात आणि डोळ्याचे तेज वाढते.
रडताना डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंमधून विष बाहेर पडते.
रडणे तुम्हाला दुःखाचा सामना करण्यास मदत करते.
रडण्याने भावनांवर नियंत्रण राहते आणि मानसिक तणाव कमी होतो.
रडल्यानंतर चांगली झोप लागते आणि बॅक्टेरियाच्या संसर्गाचा धोका कमी होतो.
रडण्यामुळे आपला मूड सुधारतो असे देखील म्हटले जाते.
रडल्यामुळे स्वतःला शांत होण्यास मदत होते.