Hemoglobin: हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी काय खावे? जाणून घ्या...

Tanvi Pol

पालक

हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही पालक भाजीचे सेवन करावे.

Spinach | Saam Tv

बीट

बीटचे सेवन केल्याने हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Beet | Saam Tv

डाळिंब

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही डाळिंब खावू शकता.

Pomegranate | Yandex

सफरचंद

सफरचंद खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत होते.

apple | yandex

सुका मेवा

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी तुम्ही दररोज सुका मेवा खावा.

Dry fruits | yandex

मध

हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मधाचे सेवन फायदेशीर ठरते.

Honey | canva

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Saam Tv

NEXT: थंडीच्या दिवसात प्या गरमागरम सुप; वाढेल रोगप्रतिकारशक्ती

winter health tips | Saam Tv
येथे क्लिक करा...