Acidity Problem: ॲसिडीटीची समस्या जाणवते? तर'या'फळांचा करा आहारात समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बदलती आहार पद्धती

बदलत्या आहारपद्धतीमुळे प्रत्येकाला ॲसिडीटीची समस्या जाणवते.

Changing Diet Patterns | canva

कसा आहार

ॲसिडीटीची समस्यामध्ये कोणता आहार घ्यावा समजत नाही.

What kind of diet | Canva

जाणून घ्या

चला तर पाहूयात ॲसिडीटीची समस्या असल्यास तुम्ही या फळांचा आहार करु शकता.

Know | canva

पपई

ॲसिडीटीची समस्या असल्यास तुम्ही पपई 'या' फळाचा आहारात समावेश करु शकता.

Effects of Papaya | Yandex

अंजीर

ॲसिडीटीची समस्या असल्यास तुम्ही अंजीर हे फळ खावू शकता.

Figs | Yandex

केळी

ॲसिडीटीची समस्याते केळी या फळाचा आहारात समावेश करु शकता.

Banana | Google

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Acidity Problem | Saam Tv

NEXT: हळदीचे दुध आरोग्यासाठी रामबाण; जाणून घ्या फायदे

Termeric Milk | canva
येथे क्लिक करा...