Mental Health Tips: मानसिकदृष्ट्या मजबूत कसे राहावे

Tanvi Pol

भूतकाळ

मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी भूतकाळात अडकू नका.

Past | Yandex

अपेक्षा

कधीही कोणत्या व्यक्तीकडून कशाचीही अपेक्षा करु नये.

Expectations | Yandex

इतरांना खुश करणे

मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी सगळ्यांनी खुश करण्याची चिंता करु नये.

Pleasing others | Yandex

राग करु नये

मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी राग करणे बंद करावे.

Don't get angry | Yandex

जबाबदाऱ्या पूर्ण

कधीही कोणत्याही जबाबदाऱ्यापासून दूर जाऊ नये.

Fulfill responsibilities | Yandex

अपयशाला हार मानू नये

मानसिकदृष्ट्या मजबूत राहण्यासाठी अपयशानंतर हार मानू नका.

Don't give up on failure | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | Yandex

NEXT: झोपण्यापूर्वी गूळ खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Less sleep | Saam Tv
<strong>येथे क्लिक करा...</strong>