Health Tips | फोन, लॅपटॉपटचा करताय अतिवापर? शरीरावरही होतील हे वाईट परिणाम

Shraddha Thik

टाईम्पास करायचा...

तासन्तास टाईम्पास करायचा म्हणटला की, इतरांना मेसेज करायचे किंवा रिल्स पाहायचे तर यासाठी मोबाइल, लॅपटाॅपचा वापर करावाच लागतो.

Laptop mobile using | Yandex

कोरोना प्रादुर्भावानंतर...

मोबाइल, संगणकाचा वापर वाढला आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्येही मोबाइलचा वापर वाढल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

corona period | Yandex

पाठ, बोटे दुखणे

हल्ली मोबाइल, लॅपटॉपचा वापर वाढला आहे आणि त्यातूनच पाठ, बोटे दुखणी वाढली आहेत.

back and finger pain | Yandex

ऑफिस व्यतिरिक्त

ऑफिस व्यतिरिक्तही लॅपटॉप आणि मोबाइलवर सिनेमा, रील्स, सोशल मीडियाचा वापर करत असतात. मात्र या सर्वांमुळे आपल्या डोळ्यांवर खूप ताण येऊन ते थकतात.

eye problem | Yandex

डोळ्यांना त्रास

डोळे कोरडे होणे, खाज सुटणे किंवा डोळे जळजळणे असा त्रासही होत असतो. या सर्वांपासून सुटका हवी असेल तर डोळ्यांची नीट आणि खास काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

eye itching | Yandex

मोबाईल वापरताना अंगठा दुखतो

प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता ही वेगवेगळी असते. कोणताही व्यायाम करण्यापूर्वी तो स्वत:च्या प्रकृतीनुसार योग्य आहे का? हे तज्ज्ञांकडून जाणून घ्या.

thumb pain | Yandex

टेस्टिंग थंब म्हणजे काय?

टेस्टिंग थंबला ट्रिगर थंब असेही संबोधले जाते. यात रुग्णांना वेदना होतात आणि गंभीर प्रकरणांमध्ये बोट वाकणे किंवा लांब करताना वेदना होतात. मोबाइलवरून सतत मजकूर पाठवण्यामुळे हा त्रास उद्भवू शकतो.

Testing thumb | Yandex

Next : Mental Health | ऑफिसच्या वातावरणामुळे होतो मानसिक आरोग्यावर परिणाम? कशी घ्याल स्वत:ची काळजी?

येथे क्लिक करा...