Rohini Gudaghe
मातीच्या भांड्यात पाणी लवकर थंड होते.
कडक उन्हात माठातील पाणी तहान भागवण्यासाठी उत्तम पर्याय आहे.
सर्दी खोकला असेल तर माठातील पाणी गुणकारी ठरते.
माठातील पाणी पचनास मदत करते. पोट फुगणे, बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांवर गुणकारी आहे.
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी मातीच्या भांड्यातील पाणी मदत करते.
माठातील पाणी प्यायल्यामुळे पोषक तत्वांचे अधिक चांगलं शोषण होतं. त्यामुळे चयापचय क्रिया वाढते.
माठ बनवताना रसायनांचा वापर केला जात नाही.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.