Food Tips: मासे- मटण खाल्यानंतर दुध प्यावे का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पदार्थ

अनेक लोक मासांहरी जेवण केल्यानंतर अनेक पदार्थ खातात

Health Tips | Canva

कारण

परंतु मास- मटण खाल्यानंतर दुधाचे पदार्थ खायला नको. कारण काय आहे जाणून घ्या

Health Tips | Canva

गुणधर्म

दुधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. याचा आणि मटणाचा संपर्क येतो तेव्हा नुकसान होते.

Health Tips | Canva

उलटी

मटण खाल्यानंतर दूध प्यायल्यास उलटी होण्याची शक्यता असते.

Health Tips | Canva

आरोग्य

आहारात मटणाचे सेवन केले असेल तर दूध, मध यासांरखे पदार्थ खाल्यास आरोग्यावर परिणाम होईल

Health Tips | Canva

पचन

मटण खाल्यानंतर दूध प्यायलास पचनाचा विपरित परिणाम होतो.

Health Tips | Canva

काही वेळानंतर खा

लूज मोशन होण्याची शक्यता आहे यामुळेच काही वेळानंतर पदार्थ खा.

Health Tips | Canva

टाळावे

यामुळे नॉनव्हेज खाल्यावर दूध पिणे टाळावे.

Health Tips | Canva

NEXT: Health Tips: कांदा कोणी खाऊ नये व का खावा? 'हे' आहेत फायदे आणि तोटे

येथे क्लिक करा...