Health Tips: मटण खाल्यानंतर 'हे' पदार्थ मुळीच खाऊ नका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवड

अनेकांना नॉनव्हेज मटण, चिकण आणि मासे हे पदार्थ आवडतात

Health Tips | Canva

खाणे

आठवड्यातील काही दिवस अनेकजण नॉनव्हेज डिशेसचा आस्वाद घेतात.

Canva

आरोग्य

नॉनव्हेज केल्याने शक्ती वाढते, मात्र असे काही पदार्थ आहेत जे मटण खाल्यानंतर खाल्यास त्रासदायक ठरतात.

Health Tips | Canva

पचन

मटण हे पचायला जड असते. म्हणून मटण दिवसा खाण्याचा सल्ला दिला जातो.

Health Tips | Canva

दुधाचे पदार्थ

मटण खाल्यानंतर दुधाचे पदार्थ खायला नको. कारण, दुधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात. याचा आणि मटणाचा संपर्क येतो तेव्हा नुकसान होते.

Health Tips | Canva

मटणाचे जेवण केल्यानंतर चहा

अनेकांना जेवण केल्यानंतर चहा पिण्याची सवय असते. चहा प्रत्येकाला आवडत असला तरी त्याचे सेवन हानिकारक आहे.

Health Tips | Canva

मध

मधामध्ये जे घटक असतात त्याचा परिणाम थेट हृदय किंवा किडणीवर होतो. त्यामुळे मटण खाल्ल्यानंतर मधाचे सेवन टाळणे गरजेचे आहे

Health Tips | Canva

NEXT: Chicken Lover|मटण, मासे नाही तर चिकणच का?

Chicken Lover | Canva
येथे क्लिक करा...