Drinking Tea: चहा प्यायल्याने खरंच त्वचा काळी होते का?

Manasvi Choudhary

चहा

भारतात चहा पिण्याची सर्वांनाच आवड आहे.

Drinking Tea | Canva

चहाची सवय

प्रत्येक घरोघरी सवयीनुसार सकाळ - सायंकाळ चहा हा हवाच असतो.

Drinking Tea | Canva

दिवसाची सुरूवात

अनेकजण झोपेतून उठल्यानंतर दिवसाची सुरूवात चहाने करतात.

Drinking Tea | Canva

चहा पिण्यास टाळतात

मात्र काही लोक चहा पित नाही त्यांच्यामते चहा प्यायल्याने त्वचेचा रंग काळा होतो.

Drinking Tea | Canva

काळा रंग

खरंच चहा प्यायल्याने रंग काळा होतो का ते जाणून घेऊया

Drinking Tea | Canva

म्हणणे चुकीचे

चहा प्यायल्याने आपण काळे होते असं म्हटलं जायचं. पण यामध्ये किती तथ्य आहे याची माहिती समोर आली नाही म्हणूनच चहा प्यायल्याने रंग काळा होतो असं म्हणणे चुकीचे ठरेल

Drinking Tea | Canva

त्वचा काळी पडते

चहा प्यायल्याने त्वचा काळी पडते असे कुठेही झालेलं नाही.

Drinking Tea | Canva

जिवनशैली

त्वचेचा रंग हा आपल्या जिवनशैली तसेच मेलेनिन जेनेटिक्सवर अंवलंबून असतो

Drinking Tea | Canva

रंग

यामुळे चहाच्या रंगाचा आणि आपल्या रंगाचा काहीही संबंध नसतो.

NEXT: Life Skills: स्वावलंबी पुरूषांमध्ये असतात ही कौशल्ये

Life Skills