ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सफरचंद हे फळ उत्तम आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे
मात्र सफरचंद खाल्यानंतर काही पदार्थ खाणे त्रासदायक ठरू शकते.
कोणतेही फळ खाल्यानंतर पाणी पिऊ नये आतड्यांना सूज येणे
सफरचंद खाताना व खाऊन झाल्यानंतर आबंट पदार्थ खाऊ नका.
सफरचंद खाल्यानंतर मुळा खाऊ नये पचनक्रिया बिघडते व पाढंरे चट्टे येतात.
सफरचंद खाल्यानंतर दही खाल्यास सर्दी होते.
सफरचंद खाल्यानंतर लोणचे खाल्यास एॅसिडीटी व छातीत जळजळ होते.
रात्रीच्या वेळी सफरचंदाचे सेवन करू नये