Health Tips | अंड्यासोबत 'हे' पदार्थ खाऊ नका? अन्यथा होतील गंभीर आजार

Shraddha Thik

उकडलेली अंडी

अनेक लोकांना नाश्ताला अंडी खायला आवडतात. मग ती उकडलेली अंडी असो किंवा ऑमलेट. डायटींग दरम्यान देखील अंद्याचे सेवन केलं जातं त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यात आढळणारे पोषक तत्व.

Health Tips | Yandex

प्रोटीन आणि पोषक तत्व

अंड्यात आढळणाऱ्या प्रोटीन आणि पोषक तत्वांमुळे त्याला 'सुपरफुड' देखील मानलं जातं. पण असे काही पदार्थ आहेत ज्यांना अंड्यासोबत खाणं शरीरासाठी घातक ठरतं.

Health Tips | Yandex

केळीसोबत अंड खाऊ नये

केळी आणि अंड्याचं एकत्र सेवन केल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

Health Tips | Yandex

अंड्यासोबत मांस खाणे टाळा

अंड्यासोबत मांसांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते त्यामुळे यांचे एकत्र सेवन टाळा.

Health Tips | Yandex

अंड्यासोबत दूध पिऊ नका

अंड्यासोबत दुधाचं सेवन केल्यास उलट्या होणयाची शक्यता अस्ते त्यामुळे यांचं एकत्र सेवन टाळा.

Health Tips | Yandex

अंडी आणि चिज

अंड्यासोबत चिजमध्ये जास्त प्रमाणात प्राथिने आढळतात ज्यामुळे दोघांचे एकत्र सेवन केल्यास त्रास होऊ शकतो.

Health Tips | Yandex

लिंबू आणि अंड

लिंबू आणि अंड एकत्र खाल्याने रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि त्यामुळे हृदयाशी संबंधित आजार होतात.

Health Tips | Yandex

Next : Tejasswi Prakash | गुलाबी साडी आणि लाली लाल लाल...

Tejasswi Prakash | Instagram @tejasswiprakash