Health Tips: रात्री उठून पुन्हा पुन्हा 'टॉयलेट' ला जावं लागतं? मग करा 'हे' उपाय

साम टिव्ही ब्युरो

बद्धकोष्ठता

बद्धकोष्ठता किंवा पोट व्यवस्थित साफ न होणे यासारख्या समस्यांनी तुम्ही वैतागले असाल तर काही टिप्स तुम्हाला आराम देऊ शकतात.

Health Tips | Yandex

जर तुमचे पोट व्यवस्थित साफ होत नसेल

तर तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण वाढवा.

Health Tips | Yandex

फायबरचे सेवन केल्याने...

केवळ आतड्याची प्रक्रियाच सुलभ होत नाही तर पोट साफ होते.

Health Tips | Yandex

हर्बल चहा

पोट साफ नसेल तर सामान्य चहाऐवजी हर्बल चहाचा आहारात समावेश करा.

Health Tips | Yandex

पोटासाठी खूप चांगले

ऑलिव्ह ऑईल देखील तुमच्या पोटासाठी खूप चांगले आहे. याच्या वापराने आतड्यांसंबंधीच्या समस्या कमी होतात.

Health Tips | Yandex

रिकाम्या पोटी

सकाळी मलविसर्जनात समस्या असल्यास रिकाम्या पोटी एक चमचा तेल पिणे चांगले.

Health Tips | Yandex

पोट

जर पोट व्यवस्थित साफ करण्याची समस्या असेल, तर चिया बिया देखील तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहेत.

Health Tips | Yandex

चिया बियांचे सेवन

उच्च फायबर युक्त चिया बियांचे सेवन केल्याने आतड्याची हालचाल सुलभ होते.

Health Tips | Yandex

डॉक्टरांशी संपर्क साधा

मात्र या घरगुती उपायांनी आराम मिळत नसेल तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा.

Health Tips | Yandex

Next: Monalisa: अशा सौंदर्याला वयात मोजता येतं का?

Monalisa | Instagram
येथे क्लिक करा