Bad Cholesterol : खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी 'हे' फळ ठरते गुणकारी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

जीवनशैली

हल्लीच्या बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरात मधुमेह, कोलेस्ट्रॉल या सारख्या समस्या होऊ शकतात.

Lifestyle | Yandex

बॅड कोलेस्ट्रॉल

या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी एक असं फळ आहे ज्याच्या सेवनामुळे तुमच्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते.

Bad Cholesterol | Yandex

फायदे

एवोकाडो नुस्ते चविष्ट नाहीतर आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.

Benefits | Yandex

घटक

एवोकाडोमध्ये कॅल्शियम, कार्बोहायड्रेट पटॅशियम आणि फायबर सारख्या पोषक तत्व आढळतात.

Nutrients | Yandex

पोषक तत्व

एवोकाडोला 'पॉवरहाऊस ऑफ सुपरफुड' देखील म्हणतात त्याचे कारण म्हणजे त्यातील पोषक तत्व.

Powerhouse of superfood | Yandex

वजन

एवोकाडोमध्ये फायबरचे प्रमाण भरपुर असते त्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

Weight | Yandex

फॅट्स

एवोकाडोमध्ये हेल्दी फॅट्स आढळतात त्यामुळे पोट भरलेले राहते .

Fats | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा़

Disclaimer | Yandex

NEXT: रिकाम्यापोटी चमचाभर तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे

Ghee Benefits | Canva