ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गरोदर महिलांनी त्यांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीकडे नीट लक्ष द्यावं.
गरोदर महिलांनी किवी खाणे आरोग्यासाठी गुणकारी आहे.
किवी हे हिरवे फळ गरोदर स्त्रियांसाठी पौष्टिक आहे.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी असते तसेच या फळामध्ये साखर कमी असते.
गरोदर असणाऱ्या महिलांनी दररोज १-२ किवी खावीत.
किवीमध्ये व्हिटॅमिन सी असते जे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.