Health Tips: खराब मूड झटक्यात होईल चांगला, दररोज खा 'हे' पदार्थ

Priya More

खराब मूड

अनेकदा आपला मूड खराब होतो, चिडचिड होते. या समस्यांचा अनेक जण सामना करत असतो.

Happy Mood | Social Media

हार्मोन्स बूस्ट

अशावेळी काही पदार्थ खाल्ल्याने झटक्यात आपला मूड चांगला होतो आणि चांगले हार्मोन्स बूस्ट होतात.

Food For Happy Mood | Social Media

केळी

चांगल्या मूडसाठी रोज एक केळी खाणे फायदेशीर ठरते.

Banana | Social Media

अननस

अननस खाल्ल्यामुळे आपला मूड चांगला होतो आणि आनंदी राहतो.

Pineapple | Social Media

बदाम

हॅप्पी हार्मोन्सला बूस्ट करण्यासाठी रोज बदामाचे सेवन करा.

Almond | Social Media

अंडी

अंड्यामध्ये असलेले कोलाइन आपला मूड चांगला करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Egg | Social Media

अक्रोड

दररोज अक्रोडचे सेवन केल्यामुळे आपला मूड चांगला करण्यासाठी मदत होते.

Walnuts | Social Media

केशर

केशर खाल्ल्यामुळे शरीरातील सेरोटोनिनची पातळी वाढते आणि आपला मूड चांगला होतो.

Saffron | Social Media

NEXT: Monsoon Tips: पावसाळ्यात पायांची अशी घ्या काळजी

Monsoon Tips | Canva
येथे क्लिक करा...