Mouth Ulcer Reason: तुम्हालाही सतत तोंड येतंय?, यामागं आहेत ही कारणं...

Priya More

तोंड येणे

काही जण सतत तोंड येण्याच्या समस्येने त्रस्त असतात. यामुळे खूप त्रास होतो.

Mouth Ulcer Reason | Social Media

तोंडात फोड येतात

तोंड येणं म्हणजे छोटे छोटे तोंडात फोड येणे. यामुळे खाण्यासोबतच पाणी पिताना खूप त्रास होतो.

Mouth Ulcer Reason | Social Media

लोह आणि व्हिटॅमिन बी

तोंड येण्यामागचे कारण म्हणजे शरिरात लोह आणि व्हिटॅमिन बी यांचं संतुलन नसणे.

Mouth Ulcer Reason | Social Media

मसाल्याच्या पदार्थांचे सेवन

अतिप्रमाणात तिखट, तेलकट आणि मसाल्याच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे तोंड येते.

Mouth Ulcer Reason | Social Media

अ‍ॅसिडिटी वाढल्याने

अ‍ॅसिडिटी वाढवणाऱ्या पदार्थांचे सतत सेवन केल्यामुळे देखील तोंड येते.

Mouth Ulcer Reason | Social Media

अपचनाचा त्रास

तुम्हाला सतत अपचनाचा त्रास होत असेल तर तुम्हाला तोंड येऊ शकते.

Mouth Ulcer Reason | Social Media

तंबाखूचे सेवन

अति प्रमाणात चहा, कॉफी, तंबाखूचे सेवन केल्यामुळे तसंच धुम्रपान केल्यामुळे देखील तोंड येते.

Mouth Ulcer Reason | Social Media

दात स्वच्छ न ठेवणे

दातांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि दात स्वच्छ न ठेवल्यामुळे देखील तुम्हाला तोंड येऊ शकते.

Mouth Ulcer Reason | Social Media

अतिरिक्त उष्णता

शरीरात अतिरिक्त उष्णता वाढल्यामुळे तुम्हाला तोंड येऊ शकते.

Mouth Ulcer Reason | Social Media

दीर्घकाळ औषध घेणे

दीर्घकाळ एखादे औषध घेतल्यास त्याचे साईड इफेक्‍ट होऊनही तुम्हाला तोंड येऊ शकते.

Mouth Ulcer Reason | Social Media

NEXT: Parenting Tips: पालकांनो चुकूनही मुलांसमोर 'या' गोष्टी करु नका, नाहीतर...

Parenting Tips | Social Media
येथे क्लिक करा...