Banana Peel Benefits: केळीसोबत सालही खा अन् 'या' आजारांपासून दूर राहा

Manasvi Choudhary

केळी

आपण केळी खाल्यानंतर साल फेकून देतो पण केळीच्या सालीचे हे फायदे जाणून घ्या

Banana Peel Benefits | Canva

केळीच्या सालीचे फायदे

केळीच्या सालीचे आरोग्याला अनेक फायदे आहेत.

Banana Peel Benefits | Canva

पोषक घटक

केळीच्या सालीमध्ये बी १२ आणि बी १६ पोटॅशिअम, मॅग्नेशिअम हे पोषक घटक असतात.

Banana Peel Benefits | Canva

चेहऱ्याचं सौंदर्य

केळीच्या सालीचे फेसपॅक लावल्याने चेहऱ्याचं सौंदर्य उजळवण्यास मदत होते.

Banana Peel Benefits | Canva

पचनक्रिया

केळीच्या सालीमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते.

Banana Peel Benefits | Canva

केळीची साल का खावी

बद्धकोष्ठता आणि जुलाब झाल्यास केळीची साल खावी.

Banana Peel Benefits | Canva

कर्करोगाचा धोका असल्यास

केळ्याची साल खाल्याने अँटिआँक्सिडेंट पातळी वाढू शकते आणि कर्करोगाचा धोका कमी होतो.

Banana Peel Benefits | Canva

वैद्यकीय सल्ला

सदर लेख सामान्य माहीतीसाठी आहे अधिक तपशीलासाठी डॉक्टरशी संपर्क साधा

NEXT: Today Gold Price: श्रावणात सोने खरेदी करताय? मग हे वाचाच

Today Gold Price | Yandex