Manasvi Choudhary
कडधान्यामध्ये मूग हे पोषक तत्वाचा चांगला स्त्रोत आहे.
प्रथिने, कॅल्शिअम आणि लोह, आहारातील फायबर, व्हिटॅमिन सी यासारंखे पोषक घटक आहेत.
सकाळी उकडलेले मूग खाल्याने दिवसभर उत्साही- ताजेतवाने वाटते.
व्यायामाआधी उकडलेले मुग खाल्यास कार्यक्षमता अधिक वाढते.
सकाळी उकडलेले मूग खाल्यास कोलेस्ट्रॉल कमी होते.
मधुमेह असलेल्यांनी सकाळी एक वाटी मुगाचे नियमितपणे सेवन करावे.
प्रजनन क्षमता संतुलित राखण्यासाठी नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी हिरव्या मुगाचे सेवन करावे.